Friday, July 11, 2025

मराठा लष्करी पराक्रमाचा जागतिक सन्मान –

या किल्ल्यांचा समावेश ‘मराठा लष्करी भूप्रदेश’ (Maratha Military Landscapes) या संकल्पनेअंतर्गत युनेस्कोच्या जागतिक वारसा यादीत करण्यात आला आहे. सतराव्या ते एकोणिसाव्या शतकात बांधलेले हे किल्ले मराठा सैन्याच्या असामान्य रणनीती, अभेद्य तटबंदी आणि स्थापत्यकौशल्याचे प्रतीक आहेत. युनेस्कोच्या यादीत भारतातील एकूण 42 वारसा स्थळांचा समावेश आहे, यापैकी महाराष्ट्रातील अजिंठा लेणी, वेरूळ लेणी, छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस, मुंबईतील व्हिक्टोरियन आणि आर्ट डेको एन्सेंबल आणि एलिफंटा लेणी यांचा यापूर्वीच समावेश होता. आता शिवरायांच्या 12 किल्ल्यांनी या यादीत स्थान मिळवले आहे.

No comments:

Post a Comment

Field Visit to bhupalgarh fort by Department of History (23 Aug.2025)

Field Visit to bhupalgarh fort by Department of History (23 Aug.2025)